You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
महाराष्ट्रच्या राजकारणात, सामाजिक जीवनात आणि तरुणांच्या मनात कायम प्रेरणा देणारे राजसाहेब ठाकरे यांचा नेतृत्वाचा विचार, त्यांच्या धैर्याची दिशा आणि महाराष्ट्राच्या भविष्यातील शक्तीला या पुस्तकातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आजच्या तरुणांच्या नजरेतून उद्याचा महाराष्ट्र कसा असू शकतो, याचा एक कल्पनाविकास या पुस्तकात आहे।
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book राजसाहेबांची सत्ता आली तर....