You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution

Add a Review

संस्कारांची शिदोरी

चिमुकल्यांसाठी श्लोक, प्रार्थना आणि सुंदर सवयी
सायली गौरव गर्दे
Type: Print Book
Genre: Children
Language: Marathi
Price: ₹499 + shipping
This book ships within India only.
Price: ₹499 + shipping
Dispatched in 5-7 business days.
Shipping Time Extra

Description

‘संस्कारांची शिदोरी’ हे लहान मुलांसाठी प्रेमाने तयार केलेले रंगीत चित्रमय मराठी पुस्तक आहे.

या पुस्तकातून मुलांना निवडक श्लोक, प्रार्थना, त्यांचे सोपे अर्थ आणि सुंदर दैनंदिन सवयींची बालसुलभ ओळख होते. सकाळच्या प्रार्थनेपासून भोजनाचे श्लोक, गणपती व सरस्वती स्तवन, शुभं करोति आणि सायं-पाठ यांचा यात समावेश आहे.

मुलांनी कोणत्याही दडपणाशिवाय, आई-बाबांसोबत ऐकत-ऐकत आणि आनंदाने शिकावे, यासाठी पुस्तकात छोट्या कृती व सरावाची पानेही दिली आहेत.

घरात संस्कारांची प्रेमळ सुरुवात करण्यासाठी पालक आणि चिमुकल्यांसाठी एक सुंदर पुस्तक.

About the Author

सायली गौरव गर्दे या Little Wonder Kids या उपक्रमाअंतर्गत लहान मुलांसाठी प्रेमळ, बालसुलभ आणि आकर्षक पुस्तके तयार करतात. मुलांना वाचन, शिकणे आणि चांगल्या सवयी यांची आनंददायी ओळख करून देणे हा त्यांच्या पुस्तकांचा मुख्य उद्देश आहे.

Book Details

Publisher: Little Wonder Kids
Number of Pages: 50
Dimensions: 8.27"x11.69"
Interior Pages: Full Color
Binding: Paperback (Perfect Binding)
Availability: In Stock (Print on Demand)

Ratings & Reviews

संस्कारांची शिदोरी

संस्कारांची शिदोरी

(Not Available)

Review This Book

Write your thoughts about this book.

Currently there are no reviews available for this book.

Be the first one to write a review for the book संस्कारांची शिदोरी.

Other Books in Children

Shop with confidence

Safe and secured checkout, payments powered by Razorpay. Pay with Credit/Debit Cards, Net Banking, Wallets, UPI or via bank account transfer and Cheque/DD. Payment Option FAQs.