You can access the distribution details by navigating to My pre-printed books > Distribution
• हे पुस्तक केवळ व्याकरण शिकवत नाही तर इंग्रजी बोलण्याची सवय निर्माण करते. प्रत्येक धडा हा लेखकाच्या वास्तविक अनुभवावर आधारित आहे .
• लेखकाने वर्षानुवर्षाच्या अनुभवातून तयार केलेले सोपे फॉर्मुले लक्षात राहील अशा युक्त्या आणि शिकण्याच्या पद्धती दिल्या आहेत .
• यात दिलेली प्रत्येक पद्धत प्रत्यक्ष वापरून पाहिलेली सोपी आणि प्रभावी आहे , त्यामुळेअगदी इंग्रजीची भीती वाटणारी व्यक्ती सुद्धा आत्मविश्वासाने इंग्रजी बोलायला सुरुवात करू शकते.
• कोणत्याही वयोगटातील विद्यार्थी, गृहिणी, कर्मचारी, व्यावसायिक तसेच स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मुलाखत सरावासाठी अत्यंत उपयुक्त.
• अतिशय सोप्या, व्यावहारिक आणि परिणामकारक पद्धतीने Spoken English शिकण्याचा मार्ग — सुरुवातीपासून आत्मविश्वासपूर्ण संभाषणापर्यंत.
• प्रत्येक इंग्रजी वाक्यासोबत मराठी अर्थ आणि सोपा उच्चार — समजून घ्या, मोठ्याने बोला आणि इंग्रजी बोलण्याची सवय निर्माण करा.
• ५०० + दैनंदिन वापरातील इंग्रजी वाक्ये — घर, काम, प्रवास, मित्र, समाज आणि रोजच्या व्यवहारात सहज वापरण्यासाठी.
• १२ काळ (Tenses) अगदी सोप्या आणि लक्षात राहतील अशा उदाहरणांसह — Grammar ची भीती दूर करून वाक्यरचना सहज आत्मसात करण्यासाठी.
• शब्दसंग्रह वाढवण्यासाठी विशेष आणि सोपी तंत्रे — योग्य शब्द योग्य वेळी वापरून इंग्रजी बोलण्यात अधिक प्रभावीपणा आणण्यासाठी.
• दैनंदिन संभाषणासाठी तयार वाक्ये — मनात मराठी वाक्य तयार करून भाषांतर करण्याऐवजी थेट इंग्रजीत बोलण्याचा सराव.
• पत्रलेखन, ई-मेल, मुलाखत आणि संवाद कौशल्याचा व्यावहारिक सराव — शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि करिअरच्या संधींसाठी आत्मविश्वास वाढवण्यासाठी.
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book Marathi to English Speaking Course Book.