You can access the distribution details by navigating to My pre-printed books > Distribution
Information about Indian Knowledge System (IKS)
मराठी सारांश :
भारतीय ज्ञान प्रणालीचे महत्त्व तिच्या समग्र, प्राचीन आणि आधुनिक ज्ञानाच्या संयोजनात आहे, जे व्यक्ती आणि समाजाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक विकासासाठी आवश्यक आहे. भारतीय ज्ञान प्रणाली ही अत्यंत व्यापक, बहुविद्याशाखीय (Multidisciplinary) आणि मानवी जीवनाच्या सर्व अंगांचा विचार करणारी प्रणाली आहे.राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, स्थापत्य-नगररचना, विश्वोत्पत्तीशास्त्र (Cosmology) इ. विषयांचे ज्ञान भारतीय ज्ञानप्रणालीत आढळते.
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book भारतीय ज्ञान प्रणाली.