You can access the distribution details by navigating to My pre-printed books > Distribution

Add a Review

कोटा : द डेथ फॅक्टरी (eBook)

स्वप्नांच्या शहरातील काळी बाजू: एक थरारक कादंबरी
Type: e-book
Genre: Literature & Fiction, Mystery & Crime
Language: Marathi
Price: ₹149
(Immediate Access on Full Payment)
Available Formats: PDF

Description

कोटा - लाखो विद्यार्थ्यांचं स्वप्ननगर. IIT-JEE च्या तयारीसाठी देशभरातून मुलं इथे येतात, डोळ्यात डॉक्टर-इंजिनिअर होण्याची स्वप्नं घेऊन.

पण या चकाकत्या शहराला एक काळी, भयाण बाजू आहे... मृत्यूची.

आई-वडिलांच्या अपेक्षांचं ओझं, कोचिंग क्लासेसचा जीवघेणा दबाव, आणि रात्रंदिवस अभ्यासाच्या फॅक्टरीत भरडली जाणारी कोवळी स्वप्नं. इथे मार्कांपेक्षा स्वस्त असतो माणसाचा जीव.

आरव, देशातला एक हुशार विद्यार्थी, कोटाला येतो. पण काही दिवसांतच त्याचा मृतदेह हॉस्टेलच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत सापडतो. आत्महत्या की हत्या?

'KOTA: The Death Factory' ही केवळ एक कादंबरी नाही, तर आपल्या शिक्षण व्यवस्थेवरचा भीषण आरोप आहे. एक वाचक म्हणून नक्कीच आपल्याला विचार करायला लावते... की आपण ही एवढी आपली स्वप्न आपल्या पाल्यावर लादायची का?

About the Author

विकास ठाकरे एक मराठी लेखक आहेत. सामाजिक विषयांवर आणि तरुणांच्या प्रश्नांवर परखडपणे लिहिणं ही त्यांची खासियत आहे.

'KOTA: The Death Factory' ही त्यांची पहिली कादंबरी असून, कोटा शहरातील कोचिंग संस्थांच्या दबावाखाली भरडल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या व्यथा त्यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडल्या आहेत.त्याच्या पाठोपाठ साक्षीदार, आरसा, यम, यासारख्या कादंबऱ्या.. त्यांच्या लिखाणाचं वेगळंपण सांगतात.

त्यांचे लेखन वाचकाला अस्वस्थ करते, विचार करायला लावते आणि व्यवस्थेला प्रश्न विचारायला भाग पाडते.
--

Book Details

Number of Pages: 103
Availability: Available for Download (e-book)

Ratings & Reviews

कोटा : द डेथ फॅक्टरी

कोटा : द डेथ फॅक्टरी

(Not Available)

Review This Book

Write your thoughts about this book.

Currently there are no reviews available for this book.

Be the first one to write a review for the book कोटा : द डेथ फॅक्टरी.

Other Books in Literature & Fiction, Mystery & Crime

Shop with confidence

Safe and secured checkout, payments powered by Razorpay. Pay with Credit/Debit Cards, Net Banking, Wallets, UPI or via bank account transfer and Cheque/DD. Payment Option FAQs.