You can access the distribution details by navigating to My pre-printed books > Distribution
2018 ला फर्ग्युसनच्या कट्ट्यावर लागलेली एक शपथ,
2032 ला 19 फूट उंच पिंपळाभोवती फिरते.
ही कहाणी आहे एका निसर्ग-उपासकाची - आरव जोशी. .........आज चहूबाजूनी सिमेंट ची जंगल उभे राहत आहे... मानव विजेता होऊ पाहत आहे... त्यासाठी पर्यावरणाची बेसूमार कत्तल करत चालला आहे... आणि मग अशा वेळेस निसर्ग आक्रमन करतो.. मग मानव हतबल होतो......
जो JCB समोर उभा राहून सांगतो, "ऑक्सिजन विकत मिळत नाही!"
आणि ही कहाणी आहे डॉ. मीरा देशपांडे ची.
ISRO ची शास्त्रज्ञ, जिने वाळवंटात पाऊस पाडण्यासाठी
'यम' नावाचा यंत्रमानव बनवला.
निसर्ग विरुद्ध तंत्रज्ञान. भावना विरुद्ध विज्ञान.
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book यम.