You can access the distribution details by navigating to My pre-printed books > Distribution
पडलो अनेकदा... पण प्रत्येक वेळी पुन्हा उभा राहिलो
ही फक्त एक गोष्ट नाही, तर एका मुलाचा खरा जीवनप्रवास आहे.
लहानपणापासून परिस्थितीने घडवलेला विक्रम, ५ रुपयांपासून सुरू झालेला प्रवास, चंद्रपूर मध्ये स्वतःच्या पायावर उभं राहणं, मित्रांसाठी जगणं, पारस सारख्या भावाला गमावणं, कोरोना, पोलिसांचा त्रास, वडिलांची जबाबदारी आणि आईला गमावण्याचं दुःख...
या पुस्तकात तुम्हाला एक परिपूर्ण माणूस भेटणार नाही. इथे चुका आहेत, वेडेपणा आहे, मस्ती, प्रेम, तुटलेली नाती, अश्रू आणि पुन्हा उभं राहण्याची जिद्द आहे.
आयुष्याने एकच गोष्ट शिकवली - पडणं आपल्या हातात नसतं, पण पडल्यावर पुन्हा उभं राहणं आपल्या हातात असतं.
जर तुम्ही कधी आयुष्यात हरल्यासारखं वाटत असेल, तर हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे. कदाचित पुढचं पान उघडल्यावर तुम्हाला तुमच्यातलाही एक "विक्रम" सापडेल.
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book पडलो अनेकदा... पण प्रत्येक वेळी पुन्हा उभा राहिलो.