You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution

Add a Review
Type: Print Book
Genre: Poetry
Language: Marathi
Price: ₹210 + shipping
Price: ₹210 + shipping
Dispatched in 5-7 business days.
Shipping Time Extra

Description

आपण सर्व कला रसिकांना कळविण्यात अत्यंत ही आनंद होत आहे की माझा पहिला कविता संग्रह" मनस्पर्श" प्रकाशित होत आहे.मला लहानपणापासुनच कविता वाचनाचा छंद होता.कविता कधी लिहीता आली नव्हती.नोकरी पेशामुळे कधी स्वताकरिता वेळ काढ़ता आला नाही. कोविड-19 ने जेव्हा सा-या जगाला थांबविले तेव्हा पहिल्यांदा मनात आलेली एक ओळ डायरीमध्ये लिहीली त्याला अनुसरून दुसरी ओळ सुचली व बघता बघता एक कविता तयार झाली हि कविता काही गृपवर पाठवली ब-याच जणांना कविता आवडली.नंतर एक एक विषय घेवुन मी लिहु लागलो एका शब्दानंतर एक शब्द जुळु लागले बघता बघता शब्दांची कविता कधी झाली कळलेच नाही.या कवितांनी मला एक नविन ओळख मिळाली बघता बघता माझ्या सामाजिक विषय घेवुन कधी सद्याची परिस्थिति विचारात घेवुन तयार होणा-या कविता राज्यभर प्रशिध्द होवु लागल्या.व अशाप्रकारे मी कवि कधी झालो कळलेच नाही.माझ्या मित्र मंडळीनी या कविता संग्रहित करून पुस्तक रूपात छापाव्या असे सुचविले.तरी हा एक माझा पहिला कविता संग्रह मनस्पर्श प्रकाशित होत आहे .कृपया काही चुका असल्यास क्षमस्व.

Book Details

ISBN: 9789356367258
Publisher: Paper Hearts Publication
Number of Pages: 106
Dimensions: 5.83"x8.27"
Interior Pages: B&W
Binding: Paperback (Perfect Binding)
Availability: In Stock (Print on Demand)

Ratings & Reviews

Mansparsh

Mansparsh

(Not Available)

Review This Book

Write your thoughts about this book.

Currently there are no reviews available for this book.

Be the first one to write a review for the book Mansparsh.

Other Books in Poetry

Shop with confidence

Safe and secured checkout, payments powered by Razorpay. Pay with Credit/Debit Cards, Net Banking, Wallets, UPI or via bank account transfer and Cheque/DD. Payment Option FAQs.