You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution

Add a Review

डार्क वर्ल्ड

स्वप्नांच्या शहरातील काळी बाजू: एक थरारक कादंबरी
VIKAS RUPACHAND THAKARE
Type: Print Book
Genre: Mystery & Crime
Language: Marathi
Price: ₹390 + shipping
This book ships within India only.
Price: ₹390 + shipping
Dispatched in 5-7 business days.
Shipping Time Extra

Description

विकास ठाकरे यांची ‘डार्क वर्ल्ड’ ही गोष्ट आहे त्या सावलीची, जी तुम्ही विसरलात... पण जिने तुम्हाला कधीच विसरलं नाही.

ही व्यवस्था आहे. एक जाळं आहे.
जिथे CEO पासून ते पत्रकारापर्यंत सगळे फक्त प्यादे आहेत.
आणि या खेळात... काही शिकारी स्वतः ही शिकार होणार आहेत.

सावधान: तुमची सावली पण तुमच्या मागावर असू शकते.
“प्रत्येक प्रकाशामागे एक सावली असते.”

आर्यन देशमुखने हे स्टेजवर सांगितलं. टाळ्या वाजल्या.
पण त्याला माहित नव्हतं की अंधारात बसलेली सावली हसली होती.

कारण त्याच रात्री कोणीतरी त्याच्या आयुष्यातील पहिलं बटन सोडायला तयार होतं.

8 वर्षांपूर्वीची ती रात्र. एक फोटो. लाल बिंदी. DARK WORLD.
आणि एक कॉल - “ज्याला तुम्ही विसरलात... पण ज्याने तुम्हाला कधीच विसरलं नाही.”

‘डार्क वर्ल्ड’
तुमच्या यशामागची सावली उघड करणारी थ्रिलर.
एकदा वाचाल... तर आरशात बघताना घाबराल .

About the Author

नमस्कार, मी विकास ठाकरे.
ग्रामीण भागातून आलेला एक सामान्य मुलगा, ज्याला असामान्य कथा सांगायला आवडतात.
नोकरी, स्वप्नं आणि त्यांच्यामागचं सत्य - हेच माझ्या लिखाणाचे विषय.
‘यम, साक्षीदार, कोटा द देथ फॅक्टरी, आरसा... या माझ्या कादंबरीना तुमचं प्रेम मिळालं. ‘ ‘डार्क वर्ल्ड’ आता तुमच्या भेटीला.
तुमचा अभिप्राय हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं बक्षीस

मराठी थ्रिलर आणि सायकोलॉजिकल सस्पेन्स लेखक.
प्रकाशित पुस्तके: यम , साक्षीदार, आरसा, कोटा द डेथ फॅक्टरी,डार्क वर्ल्ड. ह्या कादंबरी....
मूळचा सवाई मुकटी, धुळे . सध्या भिवंडी, महाराष्ट्र येथे वास्तव्य. मुख्याध्यापक म्हणून गेली 25 वर्ष नोकरीं...

Book Details

Number of Pages: 186
Dimensions: 8.27"x11.69"
Interior Pages: B&W
Binding: Paperback (Perfect Binding)
Availability: In Stock (Print on Demand)

Ratings & Reviews

डार्क वर्ल्ड

डार्क वर्ल्ड

(Not Available)

Review This Book

Write your thoughts about this book.

Currently there are no reviews available for this book.

Be the first one to write a review for the book डार्क वर्ल्ड.

Other Books in Mystery & Crime

Shop with confidence

Safe and secured checkout, payments powered by Razorpay. Pay with Credit/Debit Cards, Net Banking, Wallets, UPI or via bank account transfer and Cheque/DD. Payment Option FAQs.